चला मतदान करूया,
आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावूया...
माझे मत, माझा अधिकार
🗓️ दि. १९ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर शहरासह तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर भेट दिली व मतदान करण्याकरिता आलेल्या मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
#LokSabhaElections2024
#GeneralElections2024
#ChimurGadchiroliLoksabha12 #Chimur #BuntyBhangdiya